आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने बँक ऑफ इंडियातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

२५० ग्राहक उपस्थित होते. यावेळी ५२ लाभार्थींना विविध वर्गवारीत कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आली
आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने बँक ऑफ इंडियातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
Snehal Pailkar

बँक ऑफ इंडियाने मुंबई शहरात आझादी का अमृतमहोत्सव (एकेएएम) निमित्त चर्चगेट येथील एसएनडीटी कॉलेजमधील पाटकर हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राजीव निवतेकर, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, रिझर्व्ह बँकेचे अरिवकरसन, डीआयसी मुंबईचे जॉईंट डायरेक्टर श्री. देकते, एस. के. रॉय, जनरल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया एनबीजी वेस्ट१, एस.बी. सहानी, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर, मुंबई दक्षिण, राजीव कुमार, डीजीएम मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई दक्षिण हे उपस्थित होते. यावेळी २५० ग्राहक उपस्थित होते. यावेळी ५२ लाभार्थींना विविध वर्गवारीत कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आली. त्यात केसीसी, मुद्रा, किरकोळगर्ज आणि एमएसएमएस अंतर्गत कर्जांचा समावेश आहे. प्रशांत तांबे एलडीएम, मुंबई शहर यांनी उपस्थितांचे आभार मानले

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in