फार्मा पॅकेजिंग तीन अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार?

 फार्मा पॅकेजिंग तीन अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार?

सीपीएचआई कॉन्फरन्स इंडिया, भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सचा विभाग जो फार्मा उद्योग क्षेत्रासाठी प्रभावी शो परत आणत आहे. वेस्ट फार्मा ९ ते १० जून दरम्यान सहारा स्टार, मुंबई येथे ११ व्या वार्षिक इनोपैक फार्मा कॉन्फेक्सचे आयोजन करणार आहे. हा शो प्रदर्शने आणि छोट्या-वैज्ञानिक परिषदांचा एक अद्वितीय संयोजन असेल जे फार्मा पॅकेजिंग क्षेत्रातील नवकल्पनांवर, या क्षेत्रातील नवीन ट्रेंड आणि पॅकेजिंग उद्योगात क्रांती घडवून आणणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रकाश टाकेल.

११व्या वार्षिक इनोपॅक फार्मा कॉन्फेक्सची घोषणा करताना, भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रास म्हणाले, इनोपॅक फार्मा कन्फेस पुन्हा फार्मास्युटिकल पॅकेजिंग उद्योगावर लक्ष केंद्रित करून परत आले आहे हे जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे, सरकारी प्रोत्साहन आणि सवलत कार्यक्रमांमुळे उद्योग २०३० पर्यंत तीन अब्ज डॉलरचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in