राणी बाग बुधवारी खुली

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले
राणी बाग बुधवारी खुली

मुंबई : येत्या बुधवारी १६ ऑगस्ट रोजी पतेतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असली तरी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार १७ ऑगस्ट रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय बंद असेल. बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in