'सुहित'च्या डॉ. सुरेखा पाटील यांना महासंस्कृती कोकण सन्मान पुरस्कार

पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
'सुहित'च्या डॉ. सुरेखा पाटील यांना महासंस्कृती कोकण सन्मान पुरस्कार

सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पाटील यांना महासंस्कृती व्हेंचर्स आयोजित 'महासंस्कृती कोकण सन्मान २०२२' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी देखील शुभेच्छा देऊन कौतुक केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in