सूर्यकुमार यादवची 'अमृत नोनी'वरील पोस्ट व्हायरल

ग्राहकांची विश्वासार्हता जपत गेल्या अनेक दशकांपासून आयुर्वेदिक उत्पादने ही कंपनी तयार करत आहेत
सूर्यकुमार यादवची 'अमृत नोनी'वरील पोस्ट व्हायरल

मुंबई : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने इंस्टाग्राम पोस्ट भारतातील आयुर्वेदिक ब्रँड 'अमृत नोनी' बद्दल पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून, लोकांकडून त्याचे कौतुक होत आहे.

क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव भारतातील सर्वात विश्वासू आयुर्वेदिक ब्रँड 'अमृत नोनी'चा राजदूत म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. अलीकडेच, सूर्यकुमार यादव याने त्यांच्या सोशल मीडियावर 'अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे' बद्दल लिहिले. त्याने त्यात म्हटले आहे की, “मी अमृत नोनी कुटुंबाचा एक भाग बनून आनंदी आहे. जेव्हा मला कधी वेदना होतात, काही त्रास होतो तेव्हा मी वेदना कमी करण्यासाठी अमृत नोनी वेदना आराम स्प्रे.चा वापर करतो. त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. अमृत नोनी वेदना आराम स्प्रे. हा प्राचीन आयुर्वेदिक फॉर्म्युला आणि समृद्ध हर्बल अर्क सर्व वेदनांवर प्रभावी आराम देतात." अशी त्याने लिहिलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल झाली असून, लाखो लोक ती शेअर करत आहेत.

यामुळे विश्वासार्ह आयुर्वेदिक ब्रँड म्हणून 'अमृत नोनी'ची विश्वासार्हता वाढत आहे. 'अमृत नोनी' ही भारतातील आघाडीची आयुर्वेदिक कंपनी असून, तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. ग्राहकांची विश्वासार्हता जपत गेल्या अनेक दशकांपासून आयुर्वेदिक उत्पादने ही कंपनी तयार करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in