हे सरकार शेतकऱ्यांचे, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपत्ती त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आमंत्रित केले होते
हे सरकार शेतकऱ्यांचे, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on

राज्यात अतिवृष्टी झाल्याने नुकसान येथे युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत सगळ्यांना मदत मिळणार आहे कोणत्याही शेतकऱ्याला वंचित ठेवणार नाही हे सरकार शेतकऱ्यांचे आहे शेतकरी कुटुंबातील लोकच या सरकारमध्ये आहेत शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांना शिंदे यांनी दिली राज्यातलं शेतकऱ्यांचे विभागावर मिळावे असे त्यांनी सांगितले.

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपत्ती त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आमंत्रित केले होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नीला ता शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे वैशाली शिंदे कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रमाण दरेकर आदी उपस्थित होते लता शिंदे व वृषाली शिंदे यांनी यावेळी शेतकरी पत्नीचे औक्षण केले संकट कोणतेही येऊ आपण खचून जायचे नाही संकटाला जोमाने मुकाबला करायचा सरकार तुमच्यासोबत आहे आशीर्वाद देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले त्यातील दृष्टीने रस्ता लोकांना पाच हजारांची तातडीने मदत देण्यात येत होती ती आता पंधरा हजार केली आहे.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील भरीव मदत देण्यात आली आहे नुकसानीचे युद्ध पातळी प्रपंचमी सुरू आहे कोणालाही मदतीपासून वंचित ठेवणार नाही आपल्याला सेंद्रिय शेतीला महत्त्व द्यायचे आहे माया जाणारे पाणी वाचवायचे आहे राज्याचे शेतकऱ्यांनी शेतीत नवीन नवीन प्रयोग करणे आवश्यक आहे सरकार त्यासाठी मदतीला तयार आहे. अधिकाऱ्यांना आपण सांगणार आहोत तसेच शेतकऱ्यांचे विभागावर मेळावे ही घेणार आहोत.

logo
marathi.freepressjournal.in