अंधेरीत शॉक लागून तीन गायींचा मृत्यू

अंधेरी पूर्व येथील इंडियन आईल पंपाजवळ असलेल्या विजेच्या खांब्याला शाॅक लागून तीन गायींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.३४ च्या घडली.
अंधेरीत शॉक लागून तीन गायींचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गुरुवारपासून पाऊस बरसत असून झाडांच्या फांद्या, कोसळण्याच्या घटना घडल्या. अंधेरी पूर्व येथील इंडियन आईल पंपाजवळ असलेल्या विजेच्या खांब्याला शाॅक लागून तीन गायींचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.३४ च्या घडली.

अंधेरी पूर्व येथील सहार रोड, सहार गांव, इंडियन ऑईल पेट्रोल पंप जवळ असलेल्या विजेच्या खांब्याला शॉक लागून तीन गाई मृत झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in