देशात १९८ नव्या कोव्हिड रुग्णांची नोंद

कोव्हिड रुग्णांची संख्या घसरुन १७६४ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली आहे.
देशात १९८ नव्या कोव्हिड रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : गुरुवारी देशात एकूण १९८ नव्या कोव्हिड रुग्णांची नोंद झाली. तर एकूण सक्रीय कोव्हिड रुग्णांची संख्या घसरुन १७६४ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली आहे. दरम्यान पंजाब राज्यात एक कोव्हिड रुग्ण दगावला आहे.

logo
marathi.freepressjournal.in