केंद्र सरकारचा मुद्रित माध्यमांसाठी ९६७.४६ कोटी जाहिरात खर्च

कसभेत माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरोने मुद्रित माध्यमात जाहिराती दिल्या.
केंद्र सरकारचा मुद्रित माध्यमांसाठी ९६७.४६ कोटी जाहिरात खर्च
PM

नवी दिल्ली : २०१९-२० ते २०२३-२४ या काळात केंद्र सरकारने मुद्रित माध्यमांना ९६७.४६ कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत. लोकसभेत माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरोने मुद्रित माध्यमात जाहिराती दिल्या. यासाठी २०१९ पासून १२ डिसेंबर २०२३ पर्यंत ९६७.४६ कोटी रुपये खर्च केले. ३१ मार्च २०१९ मध्ये १,१९,९९५, २०२० मध्ये १,४३,४२३, २०२१ मध्ये १,४४,५२०, तर २०२२ मध्ये १,४६,०४५, तर २०२३ मध्ये १,४८,३६३ या मुद्रित माध्यमात जाहिराती देण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in