राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात चार्टर्ड विमान कोसळले

पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले
राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात चार्टर्ड विमान कोसळले

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात हवाई दलाचे विमान कोसळले आहे. भरतपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी याला दुजोरा दिला आहे. प्राथमिक माहितीनुसार, राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in