कारखान्यात आग; प्राणहानी नाही

कारखाना व संलग्न गोदाम यांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झटत होते. तूर्तास अधिक माहिती या संबंधात हाती आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारखान्यात आग; प्राणहानी नाही

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील एका कारखान्यात शनिवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी १४ बंब पाठवण्यात आले होते. कारखाना व संलग्न गोदाम यांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झटत होते. तूर्तास अधिक माहिती या संबंधात हाती आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही.

logo
marathi.freepressjournal.in