नमो भारतमधून दहा हजार जणांचा प्रवास

दिवसभरात १० हजार जणांनी यातून प्रवास केला
नमो भारतमधून दहा हजार जणांचा प्रवास

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी देशातील पहिली रॅपिडक्स ट्रेनचे उद‌्घाटन केले. शनिवारपासून या ट्रेनमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करता आला. दिवसभरात १० हजार जणांनी यातून प्रवास केला. सकाळी ६ वाजता ही ‘नमो भारत’ ट्रेन सुरू झाली. प्रवाशांचा या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला. या ट्रेनमध्ये बसवण्यासाठी दिल्ली-उत्तर प्रदेशातील दूरदूरच्या गावातील लोक आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in