उत्तर प्रदेशात मायलेकाचा अपघाती मृत्यू

ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात मायलेकाचा अपघाती मृत्यू

गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याक धनेपूर परिसरात सोमवारी सायंकाळी ट्रॅक्टर-ट्रॉलीने दुचाकीला धडक दिल्याने आई-मुलाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.साजन नावाची व्यक्ती सरस्वती नंदन यांची पत्नी वर्षा (२५) आणि तिची दोन मुले ऋषभ (२) आणि प्रियांशी (४) यांना घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली, अशी माहिती मंडळ अधिकारी (सदर) शिल्पी वर्मा यांनी दिली. यात ऋषभ व त्याची आई जागीच मरण पावले, तर प्रियांशी गंभीर जखमी आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in