छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या

नक्षलवाद्यांनी कुऱ्हाडीने वार करून दुबे यांची हत्या केली
छत्तीसगडमध्ये भाजप नेत्याची हत्या

रायपूर : छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी तीन दिवस आधी भाजपचे ज्येष्ठ नेते रतन दुबे यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. दुबे हे भाजपच्या नारायणपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते. नारायणपूरच्या कौशलनार बाजारात दुबे हे प्रचार करत होते. तेव्हा नक्षलवाद्यांनी कुऱ्हाडीने वार करून दुबे यांची हत्या केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in