वेदांत आणि फॉक्सकॉन दोन्ही कंपन्या सेमीकंडक्टर मोहिमेस बांधील- वैष्णव

वेदांत आणि फॉक्सकॉन दोन्ही कंपन्या सेमीकंडक्टर मोहिमेस बांधील- वैष्णव

नवी दिल्ली: तैवानी इलेक्ट्रॉनिक्स निर्माती फॉक्सकॉन आणि वेदांत या दोन्ही कंपन्या भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत सेमीकंडक्टर निर्मिती करण्यास कटिबद्ध आहेत असे विधान केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी फॉक्सकॉनने वेदांतसोबतच्या करारातून माघार जाहीर केल्यानंतर केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in