गोव्यात ब्रिटिश महिला पर्यटक मृतावस्थेत

पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मडगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे
गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते.
गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते.PM

पणजी : गोव्यात सुट्टीवर आलेली ४६ वर्षीय ब्रिटीश महिला बुधवारी किनारपट्टीच्या राज्यातील काणकोण गावातील समुद्रकिनाऱ्याजवळ मृतावस्थेत आढळून आली, असे पोलिसांनी सांगितले. एम्मा लुईस लीनिंग असे या महिलेचे नाव असून या महिलेच्या शरीरावर कोणतीही बाह्य जखम नव्हती, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मडगाव शहरातील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in