केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने चौथ्यांदा समन्स बजावले आहे. केजरीवाल यांना १८ जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याबाबत या समन्समध्ये बजावले आहे.
केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स

नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने चौथ्यांदा समन्स बजावले आहे. केजरीवाल यांना १८ जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याबाबत या समन्समध्ये बजावले आहे. यापूर्वी त्यांना नोटीस बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. दिल्लीतील कथित मद्य घोटाळा हा खोटा असल्याचे आपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in