डा. ऑर्थो’ आयुर्वेदिक तेल व चित्रपट ‘जुगजुग जियो मध्ये करार

चित्रपटात वेगवेगळ्या पिढ्यातील दोन जोड्या विवाहानंतर आपल्या संबंधामुळे वेगवेगळ्या मुद्यांचा सामना करताना दिसतात
डा. ऑर्थो’ आयुर्वेदिक तेल व चित्रपट ‘जुगजुग जियो मध्ये करार
Published on

राज मेहता यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘जुगजुग जियो’ हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर व नीतू कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटात वेगवेगळ्या पिढ्यातील दोन जोड्या विवाहानंतर आपल्या संबंधामुळे वेगवेगळ्या मुद्यांचा सामना करताना दिसतात.

चित्रपटाची कथा लक्षात घेता दिविसा हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेडने आपले प्रसिद्ध उत्पादन ‘डा. ऑर्थो’ आयुर्वेदिक तेलाची या चित्रपटाच्या भागीदारीसाठी निवडले आहे.

हा चित्रपट यशस्वी होण्याच्या शुभेच्छा देण्याबरोबरच प्रसिद्ध उद्योगपती आणि कंपनीचे सीएमडी डॉ. संजीव जुनेजा यांनी सांगितले की, या चित्रपटासोबत यासाठी आम्ही जोडले गेलो की, या चित्रपटाने आज नातेसंबंधात जे दु:ख असते ते दाखवले नाही तर त्यातून समाजाने कसा मार्ग काढावा हे दाखवून दिले आहे.

जुनेजा यांनी सांगितले की, हीच बांधिलकी आमच्या डा. आर्थोमध्ये सुद्धा आहे. डा. आर्थो ही सांध्यातील वेदना असलेल्या लोकांमध्ये आशेचा किरण निर्माण करतो.

डा. आर्थो आयुर्वेदिक तेल बहुमोल अशा ८ गुणकारी आयुर्वेदिक तेलांपासून बनवले आहे आणि ते सांध्यातील वेदनांवरील प्रसिद्ध औषध आहे.

logo
marathi.freepressjournal.in