मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीची नोटीस

आतापर्यंत या प्रकरणात १३ जणांना अटक केली आहे
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीची नोटीस
Published on

रांची : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ‘ईडी’ने १४ ऑगस्ट रोजी चौकशीची नोटीस बजावली आहे. जमीन घोटाळ्यात मुख्यमंत्री सोरेन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचाही हात आहे. आतापर्यंत या प्रकरणात १३ जणांना अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in