आसाममधील पूरस्थिती गंभीर; ३.५ लाख नागरिक बाधित

आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंपीर असून राज्याच्या ११ जिल्ह्यातील ३.५ लाख नागरिक बाधित झाले आहेत, असे शनिवारी च्या अधिकाच्यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यत २ मुलांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
आसाममधील पूरस्थिती गंभीर; ३.५ लाख नागरिक बाधित
Twitter
Published on

गुवाहाटी: आसाममधील पूरस्थिती अद्यापही गंपीर असून राज्याच्या ११ जिल्ह्यातील ३.५ लाख नागरिक बाधित झाले आहेत, असे शनिवारी च्या अधिकाच्यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत राज्यत २ मुलांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

रेमल चक्रीवादळानंतर पावसाच्या संततधारेमुळे अनेक भागांमधील रस्ते आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, काचर जिल्ह्यास पुराचा सवंत मोठा तडाखा बसला असून नांव शनिवारी खराब हवामानामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवाव्या लागल्या होत्या. असे असले रेड तरी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुनार घेतल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

करवी अंगलोंग, डेमाजी, होजाई, काचर, मुळे करीमगंज, दिब्रूगड, नागाव, हेलाकंडी, हानी मेलाघाट, पश्चिम कारवी अंगलोंग आणि दिमा न्सार हसाव जिल्हातील जवळपास ३.५ लाख सून नागरिक बाधित झाले आहेत, असे आसामच्या न्यात आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले.

जवळपास ३० हजार नागरिकांनी मदतकार्य पथकांमध्ये आसरा घेतला आहे, असुरक्षित स्थळी अडकलेल्या नागरिकांना विविध मदतकार्य संस्थाचे प्रतिनिधी सुरक्षित स्थळी हलविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

काचरः जिल्ह्यास सर्वाधिक फटका बसला असून तेथील एक लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. पऊस, पूर आणि वादळाच्या तडाख्याने २८ मेपासून आतापर्यंत १२ जणांचा मृतू झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in