माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सीबीआय कडून अटक

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सीबीआय कडून अटक

सीबीआयकडे तपास पुढे नेण्यासाठी आवश्यक ते पुरावे आहेत.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंगप्रकरणी सीबीआयने माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. यापूर्वी त्यांना ‘ईडी’ने अटक केली होती. दिल्लीतील एका न्यायालयाने पांडे यांना चार दिवसांच्या सीबीआय रिमांडमध्ये पाठवले आहे. सीबीआयकडे तपास पुढे नेण्यासाठी आवश्यक ते पुरावे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in