भरधाव कारने चौघांना चिरडले, एक ठार

वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांजवळ बसलेल्यांनाच त्याने उडवले.
भरधाव कारने चौघांना चिरडले, एक ठार

लुधियाना : एका वेगवान कारने लुधियाना जिल्ह्यातील पखोवाल रोडवर सोमवारी रात्री चार जणांना चिरडले. त्यात एक जण ठार, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. दोन कारच्या शर्यतीत एका वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांजवळ बसलेल्यांनाच त्याने उडवले. अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in