कोटात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

हे आरोपी कोटात स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. आरोपींपैकी एक जण पश्चिम बंगाल, एक उत्तर प्रदेश व एक बिहारचा आहे.
कोटात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
Published on

कोटा : राजस्थानच्या कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी तक्रारीनंतर कोटा पोलिसांनी मुख्य आरोपीसह चार विद्यार्थ्यांना अटक केली. हे आरोपी कोटात स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. आरोपींपैकी एक जण पश्चिम बंगाल, एक उत्तर प्रदेश व एक बिहारचा आहे.

logo
marathi.freepressjournal.in