काशी, मथुरा देऊन टाका-गिरीराज सिंह

भारताचा सनातनी जागृत झाला आहे. पुरातत्व विभागाने सर्व पुरावेही दिले आहेत.
काशी, मथुरा देऊन टाका-गिरीराज सिंह

नवी दिल्ली: ज्ञानवापी मशीद परिसराचा भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल हिंदू व मुस्लीम समाजाला सोपवला आहे. हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दावा केला की, पुरातत्व खात्याच्या अहवालानुसार, ज्ञानवापी मशीदीपूर्वी तेथे मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. अयोध्येत राम मंदिर बनले आहे. भारताचा सनातनी जागृत झाला आहे. पुरातत्व विभागाने सर्व पुरावेही दिले आहेत.आता काशी व मथुरा राहिले आहेत. ते मथुरा व काशी आम्हाला देऊन टाका, अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in