गोल्डमॅन सॅक्सकडून एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि येस बँक समभाग ‘डाऊनग्रेड’

गोल्डमॅन सॅक्सने अहवालात तीन बँकांच्या समभागांबाबत ‘डाऊनग्रेड’ उल्लेख केला आहे.
गोल्डमॅन सॅक्सकडून एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि येस बँक समभाग ‘डाऊनग्रेड’

मुंबई : गोल्डमॅन सॅक्सने अहवालात तीन बँकांच्या समभागांबाबत ‘डाऊनग्रेड’ उल्लेख केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँक याआधीच्या ‘बाय’वरून ‘तटस्थ’ आणि येस बँकेची ‘तटस्थ’ वरून ‘विक्री’ असा डाऊनग्रेड उल्लेख केला आहे. विदेशी ब्रोकरेजने २०२४-२५ (एप्रिल-मार्च) साठी भारतीय बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या प्रति समभाग उत्पन्नाच्या अंदाजात सरासरी ५ टक्के कपात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in