‘छेल्लो शो’ गुजराती चित्रपट ऑस्करला जाणार

११० मिनिटांच्या या चित्रपटाला ऑस्करला पाठवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
 ‘छेल्लो शो’ गुजराती चित्रपट ऑस्करला जाणार

यंदा भारतातर्फे ऑस्करला ‘छेल्लो शो’ हा गुजराती चित्रपट ऑस्करला जाणार आहे. भारतातर्फे या चित्रपटाचे नामांकन करण्यात आले आहे. पान नलिन यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे.

११० मिनिटांच्या या चित्रपटाला ऑस्करला पाठवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण आरआरआर, द काश्मीर फाईल्सला ऑस्करला पाठवले जाईल, असा कयास होता. २० सप्टेंबरला फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने २०२३ साठी भारतातर्फे ‘छेल्लो शो’ला पाठवण्याची अधिकृत घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शक पान नलिन यांनी ही माहिती दिली. ही घटना एखाद्या स्वप्नासारखी आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया व त्यांच्या ज्युरी मेंबर्सना धन्यवाद. कारण त्यांनी ‘छेल्लो शो’ वर विश्वास व्यक्त केला. मी सिनेमावर विश्वास व्यक्त करू शकतो.

‘छेल्लो शो’ यात चित्रपटावर प्रेम करणाऱ्या लहान मुलाची कहाणी आहे. गुजरातच्या छलाला गावात एक लहान मुलगा चित्रपट पाहायला प्रोजेक्शन रंगीत तालीम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“रामदास कदम यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत; मात्र खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहोत. इथे ही परंपरा नाही. वैयक्तिक कुणाला तरी डोळ्यासमोर ठेवून एखाद्याची निंदा नालस्ती करणं बरोबर नाही. हे लोकांना आवडत नाही,” असेही त्यांनी सुनावले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in