ईडी चौकशीला कार्ति चिदम्बरम अनुपस्थित

संसदेच्या अधिवेशनामुळे ते व्यस्त असल्याची माहिती त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाला दिल्याचे समजते
ईडी चौकशीला कार्ति चिदम्बरम अनुपस्थित

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम  यांना ईडीने २०११ मध्ये २६३ चिनी नागरिकांना व्हिसा जारी करण्यात झालेल्या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग च्या चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र ते त्यासाठी हजर राहिले नाहीत. हे प्रकरण बनावट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर संसदेच्या अधिवेशनामुळे ते व्यस्त असल्याची माहिती त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाला दिल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in