भारतीय महिला साडीवर चार हजार रुपये खर्च करतात

भारतात ३७ कोटी महिला ज्यांचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्या वर्षाला साडी खरेदीसाठी ४ हजार खर्च करतात.
 भारतीय महिला साडीवर चार हजार रुपये खर्च करतात
Published on

भारतीय महिलांना साडी घालण्याची फारच हौस आहे. या हौसेमुळेच भारतीय साडी उद्योग एक लाख कोटींवर पोहोचला आहे. दरवर्षी भारतीय महिला साडी खरेदीवर ३५०० ते ४ हजार रुपये खर्च करतात,असे एका सर्व्हेक्षणात आढळले आहे.

भारतात ३७ कोटी महिला ज्यांचे वय २५ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्या वर्षाला साडी खरेदीसाठी ४ हजार खर्च करतात. बहुतांशी साडी उद्योग हा २५ वर्षावरील महिलांकडे लक्ष पुरवतो. २०३१ मध्ये महिलांची संख्या ४५.५ कोटी तर २०३६ पर्यंत ती ४९ कोटी असू शकते.

टेक्नोपार्कच्या अहवालानुसार, उत्तर भारतात साडयांचा व्यवसाय २०२० ते २०२५ दरम्यान ६ टक्क्याने वाढू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in