सिंगापूरचे सात उपग्रह ‘इस्त्रो’ सोडणार

इस्त्रोच्या लाँचपॅडवरून सकाळी ६ वाजता हे प्रक्षेपण केले जाईल
सिंगापूरचे सात उपग्रह ‘इस्त्रो’ सोडणार

बंगळुरू : भारताची ‘इस्त्रो’ संस्था ३० जुलै रोजी सिंगापूरचे सात उपग्रह अवकाशात सोडणार आहे. हे उपग्रह इस्त्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने बनवले आहेत. हे उपग्रह कोणत्याही वातावरणात छायाचित्र घेऊ शकतात. भारताचे रॉकेट ‘पीएसएलव्ही-सी ५६’ हे सिंगापूरचे ‘डीएस-एसएआर’ हे उपग्रह अवकाशात सोडेल. श्रीहरिकोटा येथील इस्त्रोच्या लाँचपॅडवरून सकाळी ६ वाजता हे प्रक्षेपण केले जाईल.

logo
marathi.freepressjournal.in