जिओ-बीपी, नायराकडून डिझेल विक्रीवर मर्यादा

औद्योगिकी आणि इतर घाऊक ग्राहकांनी स्वस्त किरकोळ इंधनाचा लाभ घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे मोर्चा वळवला आहे.
जिओ-बीपी, नायराकडून डिझेल विक्रीवर मर्यादा
जिओ-बीपी, नायराकडून डिझेल विक्रीवर मर्यादा(Photo-X)
Published on: 

नवी दिल्ली : औद्योगिकी आणि इतर घाऊक ग्राहकांनी स्वस्त किरकोळ इंधनाचा लाभ घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे मोर्चा वळवला आहे. यामुळे इंधन पुरवठ्यावर आणि किरकोळ विक्री जाळ्यावर ताण आला आहे.

‘जिओ-बीपी’, ‘नायरा एनर्जी’ या खाजगी इंधन विक्रेत्यांनी पंपांवर डिझेल खरेदीवर मर्यादा घातली आहे. जिओ-बीपीच्या पंपांवर प्रति ग्राहक दररोज कमाल ५० लिटर डिझेल खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in