'खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभा अध्यक्षांची बिनशर्त माफी मागावी'

११ऑगस्टपासून चढ्ढा यांना निलंबित करण्यात आले आहे.
'खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभा अध्यक्षांची बिनशर्त माफी मागावी'

नवी दिल्ली : राज्यसभा अध्यक्षांची बिनाशर्त माफी मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आपचे खासदार राघव चढ्ढा यांना सांगितले आहे. चढ्ढा यांना बेमुदत कालावधीसाठी निलंबत करण्यात आले आहे. राज्यसभा अध्यक्श जगदीप धनकर यांची निवड समिती प्रश्नावरी त्यांनी बिनशर्त माफी मागवी त्यासंबंधात ते सहानुभूतीने विचार करतील असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीळ धनंजय वाय. चंद्रचूड आणि न्या. जे. बी. परडीवाला व न्या. मनोज मिश्रा यांच्या खंपपीठाने सांगितले. ११ऑगस्टपासून चढ्ढा यांना निलंबित करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in