मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला

गारो हिल्स नागरिक समाज समूह तुरामध्ये उपोषणाला बसले आहेत
मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ला
Published on

तुरा : मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या कार्यालयावर संतप्त जमावाने हल्ला केला. यात पाच सुरक्षा सैनिक जखमी झाले. मु‌ख्यमंत्री संगमा हे सुरक्षित आहेत. ते अजूनही तुरा येथील कार्यालयात आहेत. शेकडोंच्या जमावाने परिसराला घेरले आहे. गारो हिल्स नागरिक समाज समूह तुरामध्ये हिवाळी राजधानी बनवावी, यासाठी उपोषणाला बसले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in