लडाखमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, प्राणहानी नाही

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार रविवारी जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात ३.० तीव्रतेचा भूकंप झाला.
लडाखमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, प्राणहानी नाही
Published on

लडाख : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार रविवारी जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात ३.० तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ११.४८ वाजता झालेला हा भूकंप ३ मॅग्निट्यूड क्षमतेचा होता.

भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पाच किलोमीटर खाली आहे. या भागात भूकंपामुळे सध्या तरी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही

logo
marathi.freepressjournal.in