File Photo
File Photo

आई व मुलगा कार अपघातात ठार

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
Published on

बाराबंकी :  बाराबंकी जिल्ह्यात राणी बाजार येथे एक मोटार रस्त्यानजीकच्या डबक्यात पडून मोटारीतील आई व तिचा दहा वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला तर अन्य सहा कुटुंबीय जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  चंदनपूर येथे एका गृहप्रवेश कार्यक्रमासाठी हगे कुटुंबीय सोमवारी संध्याकाळी गेले तेथून परत येताना ही दुर्घटना घडल्याचे मंगळावीर पोलिसांनी सांगितले. नीलम (४०) व अमन (१०) अशी मरण पावलेल्या मायलेकांची नावे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in