समान नागरी कायद्याला नागालँडचा विरोध

लोकांच्या धार्मिक भावनांना समान नागरी कायदा अडचणीचा ठरेल
समान नागरी कायद्याला नागालँडचा विरोध

कोहिमा : समान नागरी कायद्याला विरोध करणारा प्रस्ताव नागालँड विधानसभेत सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावित कायद्यातून राज्याला सूट मिळावी, असा प्रस्ताव मंजूर केला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रिओ म्हणाले की, नागालँड सरकार व नागा लोकांचे म्हणणे आहे की, पारंपरिक कायदे, सामाजिक प्रथा व नागा लोकांच्या धार्मिक भावनांना समान नागरी कायदा अडचणीचा ठरेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in