तेल शोधमोहीम भक्कम हवी! ऑइल इंडिया लिमिटेडचा आग्रह

भू-राजकीय तणाव, जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे ऊर्जेचा प्रवाह आणि किमती सातत्याने प्रभावित होत आहेत.
तेल शोधमोहीम भक्कम हवी! ऑइल इंडिया लिमिटेडचा आग्रह
तेल शोधमोहीम भक्कम हवी! ऑइल इंडिया लिमिटेडचा आग्रहसंग्रहित छायाचित्र
Published on: 

शिलाँग : भू-राजकीय तणाव, जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे यामुळे ऊर्जेचा प्रवाह आणि किमती सातत्याने प्रभावित होत आहेत. अशावेळी देशाची ऊर्जा सुरक्षा सुरक्षित करण्यासाठी भारताने देशांतर्गत तेल शोधमोहीम आणि तांत्रिक क्षमता बळकट करणे आवश्यक आहे, असे एका वरिष्ठ ऑइल इंडिया अधिकाऱ्याने म्हटले आहे.

ऑइल इंडिया लिमिटेडचे संचालक (वित्त) अभिजित मजुमदार म्हणाले की, जागतिक ऊर्जा उद्योग महत्त्वाच्या वळणावर आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in