मणिपुरात महिलेची चेहऱ्यावर

गोळी मारून हत्या
मणिपुरात महिलेची चेहऱ्यावर

इम्फाळ : मणिपुरात गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. इम्फाळच्या पूर्व जिल्ह्यात सावोमबुंग भागात एका महिलेच्या चेहऱ्यावर गोळी मारून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर मारेकऱ्यांनी तिचा चेहरा विकृत केला.

५० वर्षीय महिला घरात बसली होती. तेव्हा शस्त्रास्त्र घेऊन तेथे आले. त्यांनी तिच्या चेहऱ्यावर गोळी मारली. त्यानंतर तिचा चेहरा विकृत केला. या घटनेनंतर मणिपूर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात छापेमारी सुरू केली आहे. ही महिला मारिंग नगा समुदायातील होती

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in