पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी रुग्णालयात ; अचानक बिघडली तब्येत

गुजरात निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये आई हिराबा यांची भेट घेतली होती
पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी रुग्णालयात ; अचानक बिघडली तब्येत
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, हिराबेन यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. दरम्यान, हिराबेन यांनी 18 जून रोजी त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला. गुजरात निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये आई हिराबा यांची भेट घेतली होती.

logo
marathi.freepressjournal.in