आजपासून आरबीआयची बैठक, व्याज दर जैसे थे राहाण्याचा अंदाज

केंद्र सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी अंतरिक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आरबीआयची नाणेधोरण आढावा समिती प्रथमच बैठक घेणार आहे.
आजपासून आरबीआयची बैठक, व्याज दर जैसे थे राहाण्याचा अंदाज

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आगामी आर्थिक वर्षासाठी अंतरिक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आरबीआयची नाणेधोरण आढावा समिती प्रथमच बैठक घेणार आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी या तीन दिवसात होणार आहे. समिती ८ फेब्रुवारी रोजी समितीने नाणेधोरणा बाबत काय निर्णय घेतला ते जाहीर करणार आहे. या बैठकीत आरबीआय व्याजदर कमी करणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in