राज्यपाल रवी यांची हकालपट्टी करा

मंजूर करण्यास विलंब लावला आहे
राज्यपाल रवी यांची हकालपट्टी करा

चेन्नई : राज्यपाल आर. एन. रवी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करणारे पत्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी राष्ट्रपतींना लिहिले आहे. जेव्हा राज्यपाल राजकारणी बनतो तेव्हा त्याने या पदावर राहू नये, असे स्टालिन यांनी लिहिले आहे. राज्यपाल जातीय तेढ निर्माण करत असून, तामिळनाडूच्या शांतीला त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. राज्यपालांनी राज्यघटनेच्या कलम १५९ नुसार घेतलेल्या शपथेचा कायम भंग केला आहे. विधानसभेत मंजूर केलेली विधायके मंजूर करण्यास विलंब लावला आहे. जनतेने निवडून दिलेल्या सरकारच्या विचारांच्याविरोधात ते काम करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in