सुशील कुमार मोदी यांचे निधन

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे कर्करोगाने येथे रात्री निधन झाले.
सुशील कुमार मोदी यांचे निधन

नवी दिल्ली : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे कर्करोगाने येथे रात्री निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्याच महिन्यात त्यांनी कर्करोग झाल्याचे जाहीर करून राजकारणातून संन्यास केल्याचे जाहीर केले होते. विद्यार्थी संघटनेच्या राजकारणापासून कारकीर्द सुरू केलेल्या मोदी यांना बिहारच्या राजकारणात आपला मोठा ठसा उमटवला होता.

logo
marathi.freepressjournal.in