aftab poonawalla : आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर काही अज्ञातांकडून हल्ला

नंतर पोलिसांची गाडी आफताबला घेऊन कारागृहाकडे रवाना झाली. मात्र हल्लेखोरांनी पोलिस व्हॅनवरही हल्ला करण्याचा
aftab poonawalla : आफताबला घेऊन जाणाऱ्या व्हॅनवर काही अज्ञातांकडून हल्ला

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. श्रद्धाची निर्घृण हत्या करणारा आरोपी आफताब पुनावाला याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. हल्लेखोरांकडे तलवारी असल्याचे प्रथमदर्शी समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी हे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आहेत. दरम्यान, पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याने काही हल्लेखोर पळून गेले. नंतर पोलिसांची गाडी आफताबला घेऊन कारागृहाकडे रवाना झाली. मात्र हल्लेखोरांनी पोलिस व्हॅनवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in