राष्ट्रीय
तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्तींचा राजीनामा
तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वीच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला. मिमी या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासोबत नाखुश आहेत.