राजस्थानात बस- ट्रक धडकेत दोन ठार, ११ जखमी

बस जयपूरला जात होती आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला धडकली
File Photo
File Photo

जयपूर : राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात राज्य रोडवेजच्या बसने ट्रकला धडक दिल्याने एका पोलिस हवालदारासह दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य ११ जण जखमी झाले, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. ही घटना मंगळवारी रात्री कोटा-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली जेव्हा बस जयपूरला जात होती आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला धडकली, पोलिसांनी सांगितले.पोलीस हवालदार चांद (४५) आणि मोईन (२५) असे मृताचे नाव आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in