जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी झाले आहेत. यात दोन जवान जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी झाले आहेत. यात दोन जवान जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बारामुल्ला जिल्ह्यातील वॉटरगाम परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळताच सुरक्षा दलांनी तात्काळ परिसराची घेराबंदी केली. त्यानंतर शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दहशतवादी ठार झाले.

logo
marathi.freepressjournal.in