संसदेच्या सभागृहात गदारोळ;राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेसच्या 'या' खासदाराला माफी मागावी लागणार

भाजप नेत्या स्मृती इराणी या सभागृहात म्हणाल्या की, “काँग्रेस गरीब आणि आदिवासी विरोधी आहे
संसदेच्या सभागृहात गदारोळ;राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेसच्या 'या' खासदाराला माफी मागावी लागणार

लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून गुरुवारी भाजपच्या महिला खासदारांनी या विधानावरून सभागृहात गदारोळ केला. यामुळे लोकसभा आणि राज्यसभेतील दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.

अधीररंजन यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांची माफी मागण्यास तयार आहे. मी, चुकीने राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह उल्लेख केला. तुम्हाला मला फाशी द्यायची असेल, तर द्या. सत्ताधारी पक्ष पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

भाजप नेत्या स्मृती इराणी या सभागृहात म्हणाल्या की, “काँग्रेस गरीब आणि आदिवासी विरोधी आहे. आपल्या चुकीबद्दल माफी मागण्याऐवजी काँग्रेस कुरघोडी करत आहे. सोनिया गांधींनी काँग्रेसच्या वतीने त्रिवेदी यांचे वकील सतीश तळेकर यांनी केला. आपण ही तक्रार केली नसल्याचे त्रिवेदी प्रतिज्ञापत्रावर लिहून देण्यास तयार असल्याचेही तळेकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर तुमच्या अशिलाने याप्रकरणी नाही; पण अन्य प्रकरणात तक्रार केली असावी; परंतु आपल्याविरोधात तक्रार केल्याने आपण हे प्रकरण ऐकू शकत नसल्याचा पुनरुच्चार करून मुख्य न्यायमूर्तीं दत्ता यांनी प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in