दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांची मणिपूरला भेट

४ मे रोजी अत्याचार झालेल्या महिलांना भेटण्यासाठी त्या आल्या आहेत
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांची मणिपूरला भेट

इम्फाळ : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनी रविवारी मणिपूरला भेट दिली. राज्यात ४ मे रोजी अत्याचार झालेल्या महिलांना भेटण्यासाठी त्या आल्या आहेत. मात्र, राज्य सरकार आपल्याला राज्यात येण्याची परवानगी देत नसल्याचे त्यांनी काही वेळापूर्वी म्हटले होते. त्यानंतर थोड्या वेळातच त्या इम्फाळच्या विमानतळावर दाखल झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in