वानखेडे स्टेडियमवर अभिषेकने ५४ चेंडूंत १३५ धावांची शतकी खेळी साकारल्यामुळे भारताने इंग्लंड विरुद्धचा सामना अलगदपणे खिशात घातला. त्यानंतर अभिषेक शर्मा क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे.Raj@Woryna_
भारताचा हा स्टार फलंदाज आणखी एका कारणासाठी चर्चेत आहे. तो लैला फैसल हिच्या सोबतच्या रिलेशनशिपमुळे...Jagbani@JagbaniOnline
कोण आहे ही 'लैला फैसल' जिच्या सोबत अभिषेक शर्माचे नाव जोडले जात आहे. दोघं खरचं एकमेकांना डेट करत आहेत का?Jagbani@JagbaniOnline
रिपोर्टच्या अनुसार, 24 वर्षीय लैला फैसल ही दिल्लीची असून ती 'सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर' आहे.StackUmbrella@Stackumbrella
तिला फॅशन डिझायनिंगची आवड आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, 'LRF Designs' या नावाने कपड्यांचा लक्झरी ब्रँड देखील सुरू केला आहे. (LRF - Laila Roohi Faisal)Jagbani@JagbaniOnline
डिसेंबर 2024 मध्ये Reddit ने एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमुळे अभिषेक आणि लैला एकमेकांना डेट करत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. Dylanjustin Abe @Dylanjusti79850
लैला फैसलने लंडन येथून सायकॉलॉजी या विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.सौजन्य - FPJ
पदवीच्या शिक्षणासह लैलाने 'University of Arts London' येथून ब्रँडिंग आणि डिझायनिंगचे काही कोर्स केल्याची देखील माहिती आहे.सौजन्य- FPJ
भारताचा स्टार युवा क्रिकेटर अभिषेक शर्मा आणि लैला फैसल यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या कथित रिलेशनशिपबाबत मोठी चर्चा आहे. Jagbani@JagbaniOnline