Home
मुंबई
नवी मुंबई
ठाणे
महाराष्ट्र
राष्ट्रीय
क्रीडा
मनोरंजन
संपादकीय
लाइफस्टाइल
आंतरराष्ट्रीय
अक्षररंग
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटियाने आसाममध्ये जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.
फोटो
भूमी पेडणेकरही गेली कामाख्या देवीच्या दर्शनाला; फोटो केले शेअर
Swapnil S
Published on:
28 Jan 2024, 7:02 am
Copied
आता अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या बहिनीसमवेत कामाख्या देवीचे आशीर्वाद घेतले आहेत.
भूमी पेडणेकर सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिने कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिने मंदिराजवळील परिसरात काही फोटोशूट केले आहे.
यावेळी बहिन समिक्षाही तिच्यासोबत दिसत आहे.
दोन्ही बहिनी देवीच्या दर्शनानंतर कपाळावर टिळक लावत फोटोशूट करताना दिसत आहेत.
भूमी पेडणेकरने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक फोटो शेअर केले आहेत.
bollywood actress
Bhumi pendanekar
Kamakhya Devi
Bhumi Pednekar go Kamakhya Devi; Photo shared
marathi.freepressjournal.in
INSTALL APP