शरीरातील उष्णता कमी होत नाही? 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

शरीरातील उष्णता कमी होत नाही? 'हे' घरगुती उपाय ट्राय करा
फोटो सौ : FPJ
Published on
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फार प्रभावी ठरू शकता, कोणते ते पाहूयात.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फार प्रभावी ठरू शकता, कोणते ते पाहूयात.फोटो सौ : FPJ
नारळ पाणी : नारळ पाणी शरीरातील उष्णता कमी करते आणि हायड्रेटेड ठेवते व शरीर थंड राहते.
नारळ पाणी : नारळ पाणी शरीरातील उष्णता कमी करते आणि हायड्रेटेड ठेवते व शरीर थंड राहते.फोटो सौ : FPJ
पुदिना: पुदिन्याची पाने उकळून त्याचा रस पिल्याने शरीराला थंडावा मिळतो.
पुदिना: पुदिन्याची पाने उकळून त्याचा रस पिल्याने शरीराला थंडावा मिळतो. फोटो सौ : FPJ
तुळशीच्या पानांचा रस : तुळशीच्या पानांचा रस पिल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
तुळशीच्या पानांचा रस : तुळशीच्या पानांचा रस पिल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.फोटो सौ : FPJ
दही: दही शरीराची उष्णता संतुलित ठेवते आणि पचन प्रक्रिया देखिल सुधारण्यास मदत करते.
दही: दही शरीराची उष्णता संतुलित ठेवते आणि पचन प्रक्रिया देखिल सुधारण्यास मदत करते. फोटो सौ : FPJ
लिंबू: उष्णतेच्या दिवसात लिंबूपाणी, लिंबाचा रस, किंवा जेवनामध्ये लिंबूचा वापर केल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
लिंबू: उष्णतेच्या दिवसात लिंबूपाणी, लिंबाचा रस, किंवा जेवनामध्ये लिंबूचा वापर केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. फोटो सौ : FPJ
काकडी: रोज काकडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि पचनही सुधारते.
काकडी: रोज काकडी खाल्ल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि पचनही सुधारते. फोटो सौ : FPJ
वेलची: वेलची चघळल्याने शरीराची उष्णता कमी होऊ शकते आणि ताजेतवानेही वाटते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)
वेलची: वेलची चघळल्याने शरीराची उष्णता कमी होऊ शकते आणि ताजेतवानेही वाटते. (Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)फोटो सौ : FPJ
logo
marathi.freepressjournal.in